Tag: Bhaskar Jadhav

महाराष्ट्रात छत्रपती घाबरायला लागले, तर अवघड व्हायचं – शिवेंद्रसिंहराजे भोसले

‘मी माझ्याच गाडीतून फिरत असतो. मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही. महाराष्ट्रात छत्रपती घाबरायला लागले, तर अवघड व्हायचं,’ असे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. गुहागर मतदारसंघाचे आमदार…