मोठी बातमी ! पैशांसाठी देशाशी गद्दारी ; अख्तरवर ५ वर्षांची बंदी
आयसीसीने मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली बांगलादेशची महिला क्रिकेटपटू शोहेली अख्तर हिच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. अख्तर ही २०२३ च्या महिला टी-२० विश्वचषकादरम्यान मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न करणे, लाच देणे आणि…