Breaking News

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी पाच नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर दिसत आहेत. त्यापाठोपाठ योगेश...

आशिष शेलारांनी सांगितली ‘ती’ आठवण , आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले ; पहा नक्की काय झाले

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...

विधानभवनाबाहेर इंडिया आघाडीविरोधात सत्ताधाऱ्यांकडून बॅनरबाजी तर विरोधकांनीही दिल प्रत्युत्तर

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात...

“ती अनौपचारिक भेट झाली, काही चर्चा नाही.” ; फडणवीसांबरोबरच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

“माझ्या काळात कोरोना होता. पेपर फुटीचा विषय आला तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला. खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले....

वरळीत राजकीय चिखल, पण कितीही चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही ; आदित्य ठाकरेंचा भाजपला इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे...

काळाराम मंदिर परिसरातील पोस्टरबाजी व्यक्तीगत वैमनस्यातून, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात करण्यात आलेली पोस्टरबाजी ही व्यक्तीगत वैमनस्यातून झाली असून हे पत्रक काढणारी व्यक्ती दुर्दैवाने अनुसूचित प्रवर्गातील असल्याचे तपासात उघड झाले आहे....

अटल सेतूला 5 महिन्यांमध्येच भेगा गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ; MMRDA नं दिलं स्पष्टीकरण

अटल सेतू हा पूल आता मुंबई आणि महाराष्ट्राची नवी ओळख बनलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महिन्यापूर्वी मुंबईहून रायगडला अवघ्या 20 मिनिटांमध्ये पोहचवणाऱ्या अटल सेतूचं...

‘नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले’ ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व...

देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न सुरू आहे – सुषमा अंधारे

लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. हा पराभव स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचीही विनंती केली होती. परंतु, फडणवीसांची ही विनंती फेटाळण्यात आली. दरम्यान, आता...

असो ते आपण सुधारू. ; पहा उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले

आज ठाण्यामध्ये महायुती विजय संकल्प मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. यावेळी कोकणच्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट...