Breaking News

महायुतीच्यादृष्टीने माहीमचा विषय संपला ; राजपुत्राला पाठिंबा देणारे भाजप नेत्यांनी यु टर्न घेतला !

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात...

कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्का ; आ. वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन काल आ.वैभव नाईक...

मोठी बातमी ! भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच, भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश आले आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली...

रवी राजा यांनी भाजप प्रवेश करताच केले लक्षवेधी विधान ; उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते वाक्य सेन्सॉर करा..

मुंबईमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी...

राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचे पराग शाह ; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दिलेली संपत्तीची माहिती लक्ष वेधून घेणारी...

भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; पडळकर आणि फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे...

संतोष गावडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्ग मध्ये घराणेशाही चालू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली...

निलेश राणेंचं ठरलं! तब्बल १९ वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेणार , स्वतः माहिती देत म्हणाले …

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटपांबाबत बैठकांचे सत्र सुरू असून भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे कोकणातून एक मोठी बातमी...

मंडई येथील मेट्रो स्टेशनला आग, मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मेट्रो सेवेवर…”

मंडई मेट्रो स्टेशन येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला...

निलेश राणे यांचा 23 ऑक्टोबर रोजी शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता

भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. दरम्यान निलेश राणे निवडणुकीच्या...