Tag: bmc

“या अदानी कराला माझा विरोध” ; मुंबईकरांवरील मालमत्ता करावरून आदित्य ठाकरे यांचा मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला !

नुकतेच मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात सुमारे 15 टक्के वाढ केली आहे. या वाढीव दरानुसार पालिकेने मालमत्ताधारकांना…

मुंबई पावसात बुडाली – महापालिकेचा भोंगळ कारभार उघड ; राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांची तीव्र प्रतिक्रिया

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, आणि नागरिकांचे हाल सुरू आहेत. याला एकमेव जबाबदार – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नालेसफाई आणि रस्त्यांचे…

सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत; BMC आयुक्त भूषण गगराणींचे आदेश

शहरातील विविध रस्त्यांची काँक्रिटीकरण कामे प्रगतिपथावर आहेत. सुमारे १ हजार ३३३ किलोमीटर रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण दोन टप्‍प्‍यात सुरू आहे. यंदाचा पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी म्‍हणजेच दिनांक…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची BMC साठी नवी रणनिती, बैठकीत काय ठरलं?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील रणनिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा…