पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर आभार…
मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात दिवाळी साजरी करणारा म्हणजे लक्ष्मी आपल्या पायाने मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये चालत आली आहे अशाप्रकारची भावना देशातील तमाम मध्यमवर्गीय कुटुंबात निर्माण...