Tag: businessman

सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक अरुण दांडेकर यांचे निधन

सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक, व्यावसायिक तथा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील कार्यकर्ते अरुण रंगनाथ दांडेकर (वय ७५) यांचे गुरुवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, बंधू…