Tag: but…”; Jayant Patil raises doubts

“निवडणुकांसाठी सरकारला आदेश दिल्याबद्दल कोर्टाचे आभार, पण…”; जयंत पाटलांनी उपस्थित केली शंका

मागील जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील चार महिन्यांत निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा…