राजकारण एकनाथ शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार की नाही? ; संजय राऊतांची टीका kshitijmagazineandnews December 1, 2024December 1, 2024 शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी असताना त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका...