Tag: congress

घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वारा आणि पावसामुळे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. त्याखाली दबून जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला. या घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी संबंधित स्थानिक प्रशासनातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

देशात चौथ्या टप्प्यात ६३.०४ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद…

पुण्यात राजकीय गोंधळ ; काँग्रेस- भाजप आमने सामने

पुण्यात काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजपचे माजी नगरसेवक…

काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; मुख्यमंत्री शिंदेंची संगमनेरमध्ये जोरदार टीका

राहुल गांधी परदेशात जावून प्रधानमंत्र्यांची, आपल्या देशाची बदनामी करतात. भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे, तो पाकिस्तानची बोली बोलू…

सॅम पित्रोदांनी दिला इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात, असं विधान काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.…

नाना पटोलेंनी रविंद्र धंगेकरांसाठी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसने विर्दभातील दहा आमदार पुण्यात उतरविले आहेत. हे आमदार पाच तळ ठोकुन कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर लक्ष ठेवणार आहे. त्याबाबतचा अहवाल…

तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या तिसवाडी तालुक्यातील सुमारे १ लाख ५ हजार ८०० मतदार मंगळवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या तालुक्यात पणजी, ताळगाव, सांत आंद्रे, सांताक्रुझ आणि कुंभारजुवा असे पाच…

लोकसभा निवडणूक २०२४ : आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागल्याने सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या अनुक्रमे बारामती, सोलापूरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी मतदान होत आहे. २…

“काँग्रेसचे सरकार आल्यावर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेऊ”, राहुल गांधींची मोठी घोषणा

आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये मोठी आंदोलने झालेली गेल्या काही काळात पाहायला मिळाली आहेत. महाराष्ट्रातही मराठा आरक्षणासह इतर काही जातसमूहांचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते राहुल गांधी…

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी मुंबई पोलिसामध्ये तक्रार…