स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या सुनावणीसाठी राहुल...