अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा ‘आप’चा दावा, तर भाजपानेही केला गंभीर आरोप
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापलं आहे. यातच आज (१८ जानेवारी) दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद...