Tag: devendrafadnavis

गुढीपाडवा २०२४ : मनसेचा संकल्प काय असणार ? यंदा राज ठाकरेंची तोफ कोणत्या मुद्द्यांवर धडाडणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दादर येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. आज नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेची उत्सुकता…

बाप-लेक आमनेसामने! गजानन कीर्तिकर लढवणार अमोल कीर्तिकरांविरोधात लोकसभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. कीर्तिकर हे उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स आणि चौकशीमुळे अधिक चर्चेत आहेत.…

‘वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन अंगठे देण्यासही आपण तयार आहोत’ – सदाभाऊ खोत

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सभा, मेळावे आणि बैठकांचा धडाका सध्या सुरु आहे. यातच महायुतीमधील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ…

‘ते’ सगळं नेमक का केलं होत ? ; स्वतः किरीट सोमय्यांनी केला गौप्यस्फोट

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे विधानसभेत त्यांची कामगिरी करुन आपण किती…

भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी ; यादीत मोदी, शाह, फडणवीस आणि …

१९ एप्रिलपासून देशभरात लोकसभा निवडणुकीचे टप्पे सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार…

लोकसभा निवडणूक 2024: ठाकरे – शाह भेटीने राज्याचे वारे बदलणार ?

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राज्याच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगाप्रमाणे घटना घडताना दिसून येत आहेत. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे…

‘…तर आमची तुम्हाला साथ असेल’; शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंसह राज्य सरकारला शब्द

राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल. रोजगारनिर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिले. पण, मुख्यमंत्री…

देवेंद्र फडणवीसांची अवस्था म्हणजे, “मला नाही अब्रू आणि…”; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी टोलेबाजीही केली. देशात आता करोना नाही पण एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा व्हायरस…

अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित – देवेंद्र फडणवीस 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी…

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ; जाणून घ्या कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक…