Tag: economics

इरेडाच्या शेअर्समध्ये यावर्षी चांगली वाढ ; आयपीओ किमतीपेक्षा ४०० टक्के वधारला

सरकारी कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (इरेडा) शेअर्समध्ये २९ एप्रिल रोजी जोरदार वाढ झाली. इरेडाचे शेअर्स १० टक्क्यापेक्षा अधिक उडी घेत १९२ रुपयांवर पोहोचले तर शेअर्स शुक्रवारी १७०.६५ रुपयांवर…

कोटक महिंद्रा बँकेच्या खातेदारांनो लक्ष द्या, ही बातमी तुमच्यासाठी !

उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन सहकारी बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले आहेत. त्यानुसार आता कोटक बँकेच्या…

बजेट २०२४ : इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिलासादायक घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. यावेळी त्यांनी सरकारने यापूर्वी केलेल्या गोष्टींची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींची तरतूद केली आहे याची माहिती दिली.…

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत…

भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? जाणून घ्या …

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारताला 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? याची माहिती दिली. त्यासाठी कोणकोणत्या…

अर्थसंकल्पाबाबत तुम्हाला या भन्नाट गोष्टी माहिती आहेत का?

पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर व्हायचा. १९९९ सालापासून तो सकाळी ११ वाजता सादर व्हायला लागला! २०१७ साली रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली. २०१९मध्ये विद्यमान केंद्रीय…

आरोग्य क्षेत्रात सुविधांची नांदी! बजेटमध्ये ‘आयुष्यमान भारत’चे आरोग्य अजून सुधारणार

केंद्र सरकार आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेत अमुलाग्र बदल करण्याची शक्यता आहे. या योजनेने देशात एका वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्यांना सरकारी आणि खासगी दवाखान्यात उपचारांसाठी ही योजना महत्वाची…

बजेट २०२४ : निर्मला सीतारामन इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री

०१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी जुलै २०१९ पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत.…

बजेट २०२४ : अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर

०१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी जुलै २०१९ पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत.…

भेटीगाठी आणि कोट्यावधींचे करार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दावोसमधून महत्वपूर्ण पोस्ट

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद होत आहे. यासाठी भारताकडून महत्वाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं शिष्टमंडळही दावोसमध्ये पोहोचलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दावोसंध्ये झालं. यावेळी बृहन महाराष्ट्र…