Breaking News

मतदानाच्या दिवशी घडली धक्कादायक घटना ; भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीची हत्या

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांसह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक बुधवारी (20 नोव्हेंबर) झाली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेशातील करहल...

‘महाराष्ट्रात परिस्थिती पाहता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो’, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर झालेल्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सत्ता स्थापनेसाठी काँटे की टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या...

इलेक्शन ड्युटी संपवून येताना काळाचा घाला, तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू; साताऱ्यातील घटना

साताऱ्यात इलेक्शन ड्युटी संपवून दुचाकीने घरी परतताना तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू झाला. मयत तलाठी सातारहून भुईंज येथे आपल्या मूळगावी जात असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास...

१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे...

महाराष्ट्राचा कौल कुणाला ?? वाचा सर्व एक्झिट पोलचे अंदाज क्षितिज न्यूजवर !

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. २३ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यनकीयत जोरदार लढत पाहायला मिळणार आहे....

आता घरबसल्या शोधा तुमचं मतदार यादीतील नाव अन् मतदान केंद्र!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार...

‘विनोद तावडे गोदामात लपले होते, ते तिकडे काय करत होते?’ ठाकूरांचे गंभीर आरोप

भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैशाचे वाटप करताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याचा दावा केला जात आहे. यावर आता आमदार क्षितीज ठाकूर यांनी काही...

“निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महाराष्ट्रातील निकालांनंतरची स्थिती याबाबत राज ठाकरेंना प्रश्न केला...

मुंबईकरांनो लक्ष द्या ! मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार; बघा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत??

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीचा जोरदार प्रचार करत असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवसभरात तीन ते चार सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी आज...