Breaking News

मोठी बातमी ! शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या...

राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा जाहीरनामा समिती स्थापन;अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा…

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव...

लोकसभा निवडणूक 2024: ठाकरे – शाह भेटीने राज्याचे वारे बदलणार ?

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राज्याच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगाप्रमाणे घटना घडताना दिसून येत आहेत. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची...

भूषण गगराणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी ; अमित सैनी यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले होते. त्यानंतर आज भूषण गगराणी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी...

लोकसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार असून यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २१ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक...

पंतप्रधान मोदींच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी देशवासियांना खास पत्र

आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खास पत्र लिहिलं आहे. “तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या सोबतीला 10...

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह ; निवडणूक आयोगाचं ‘या’ चिन्हावर शिक्कामोर्तब!

शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह त्यांच्या पक्षाला...

चंदीगड महापौर निवडणुक प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे ; डी. वाय. चंद्रचूड काय म्हणाले?

चंदीगड महापौर निवडणूक वादात सापडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही लोकशाहीची हत्या असल्याचं ५ फेब्रुवारी रोजी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाने...

“याच्यावरच पुढचं भवितव्य आपल्या पक्षाचं ठरणार आहे.. ” ; मुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय अधिवेशन हे कोल्हापुरात घेतलं. याच अधिवेशनात बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक सूचक असं...