Tag: evm

‘मी 4 वेळा EVM द्वारे निवडून आले आहे, मग मशीन चुकीचं असं कसं म्हणू’ सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरली. निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीचे अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र…

ईव्हीएम सेट केलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर…; सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना झोडपले!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला दिसून आला तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या निकालानंतर देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक पक्षांनी…

ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्यायले पाणी!

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण सोडल्याची माहिती समोर आली. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी उपोषण थांबवले. यावेळी उद्धव ठाकरे…