Tag: ExitPoll

आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही. – संजय राऊत

राज्यात येत्या २४ तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आता राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातात याची उत्सुकता सर्वांनाच…

१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतदान संपताच एकामागोमाग…

महाराष्ट्राचा कौल कुणाला ?? वाचा सर्व एक्झिट पोलचे अंदाज क्षितिज न्यूजवर !

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. २३ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यनकीयत जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. राज्यभरात आज संध्याकाळी ५. ००…

लोकसभा निवडणूक २०२४ एक्झिट पोलचे आकडे आले समोर ; पहा काय सांगतोय निकाल

देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज संपुष्टात येत आहे. देशात शुक्रवारी लोकसभेचे सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. हे मतदान संपत असताना सर्वांना उत्सुकता…