Tag: Gonda

बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषणच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडले, २ ठार

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असतांना आता अशीच एक घटना यूपीच्या गोंडा जिल्ह्यात घडली आहे. खासदार ब्रिजभूषण शरण यांचा मुलगा आणि कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण शरण…