मोठी बातमी ! भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन सिंदूर’; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला चोख प्रत्यतुत्तर दिले…