बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले
दहशतवादाचे आम्हीही बळी आहोत, दहशतवादाविरोधात पाकिस्तान कारवाई करतो अशा खोट्या वल्गना करणाऱ्या पाकचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील कनेक्शन उघड झाले आहे.…