क्रीडा पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! वाचा सर्व माहिती .. kshitijmagazineandnews January 8, 2025January 8, 2025 नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर १३ ते १९ जानेवारी दरम्यान पहिल्या वहिला खो-खो विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत सहभागी होणार...