Breaking News

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री – आदित्य ठाकरे

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत. त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रिमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात....

अहो, आमदार पळवून नेलेले घटनाबाह्य ‘मुख्यमंत्री’ ; ऍड. अमोल मातेले यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पाण्याचा फवारा मारला होता. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट...

महायुतीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीचे ३६ जिल्ह्यात ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ जाहीर..

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले असून या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने...

प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा! ; सामानाचा अग्रलेख चर्चेत !

मुंबईतील महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने सरकारवर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला...

अमेरिकेने चोळलं इराणच्या जखमेवर मीठ, ‘या’ देशात चुकता केला जुना हिशोब !

इराण दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून अजून सावरलेला नाहीय. इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 200...

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी घोषित;सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत सर्वसमावेशक कार्यकारिणीची मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबईमधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे...

किरकिऱ्याची किरकिरीचा आता समाचार घेण्याची वेळ ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांचा इशारा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी...

सरकारच्या ‘या’ महाराष्ट्रविरोधी कृतीला आमचा तीव्र विरोध ; राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

गेले अनेक दिवस राज्यातून उद्योग बाहेर जात असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ; नववर्षानिमित्त बाहेर पडलेले नागरीक कोंडीत अडकले

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. नव्या वर्षासाठी मुंबईसह उपनगरातील नागरिक पुणे, लोणावळ्यासह...

भारत आत्मविश्वासाने भरलेला, 2024 मध्येही तोच उत्साह आणि वेग ठेवायचाय – पंतप्रधान

आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्‍वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने-आत्मनिर्भरतेच्या भावनेने काठोकाठ भरलेला आहे. 2024 मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम...