Breaking News

राज्यातील २४ जिल्ह्यात आतापर्यंत २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी रुपये वितरीत, ६३४ कोटींचे वितरण सुरू – धनंजय मुंडे

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख...

कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने आज (११ डिसेंबर) कलम ३७० च्या मुद्द्यावर ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं...

उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिले म्हणून मंत्री झालो -उदय सामंत

उदय सामंत यांच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. काय म्हणतायत उदय सामंत जाणून घ्या देवदत्त कामत - आपण 2019 ते जून 2022 पर्यंत उच्च तंत्र शिक्षणमंत्री...

पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत – अजित पवार

पंचनामे झाल्याशिवाय शेतीच्या नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत. थोड्याच वेळात या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच...

समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे – गोपीचंद पडळकर

आरक्षणावरून सध्या मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय. एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळही तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत. दरम्यान, गोपीचंद...

ब्रिटन: बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखण्यासाठी सुनक सरकारने आणला नवीन कायदा

ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्याच पक्षांनी घेरले आहे. त्यामुळे सुनक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना...

सोनियाजी गांधी यांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभावे यासाठी दगडूशेठ गणपतीची महाआरती ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महाअभिषेक

अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दगडूशेठ हलवाई गणपतीची आज (शनिवारी) महाआरती केली....

बापरे ! फडणवीसांचे थेट पवारांना पत्र ; फडणवीसांच्या पत्रावर उमटल्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया

राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका करताना भाजपने नवाब मलिक यांच्याबाबत...

पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार उल्लेख असलेले बॅनर चर्चेत !

पुण्यामधून महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एक पाऊल पुढे आहे. पुणे शहरात सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते भावी खासदार म्हणून आपआपल्या नेत्यांचे...

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण, सर्व आमदारांना आजच नोटीस पाठवणार

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण. आमदार अपात्रता प्रकरणी आजच नोटीस पाठवणार. राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या आमदारांना नोटीस आजच पाठवल्या जाणार असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती. सध्या परिषदेत विक्रम...