Tag: kshitijmag

आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार अह्मदाबादची कंपनी चालविणार का ? ; शिवसेना ठाकरे गटाचा संतप्त सवाल

महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय गुजरातमध्ये पळविण्याचे सत्र दहा वर्षांपासून सुरूच आहे. आता राज्य सरकारी सेवादेखील गुजरातच्या घशात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.…

अभिजात दर्जामुळे देशातील ४५० विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय: ॲड विलास पाटणे

कवी कुसुमाग्रज यांची मुलाखत रत्नागिरीत घेण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य समजतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यामुळे…

कोण तू रे कोण तू… जेव्हा मनसे अध्यक्ष कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज

आज संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित…

ठाणे महापालिकेचा तो मराठी भाषेबाबतचा जीआर वादात, मनसे आक्रमक, अविनाश जाधव यांचा थेट इशारा

आज मराठी भाषा दिन आहे, आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ठाणे महापालिकेच्या…

जेव्हा शाहाजहांने औरंगजेबाला हिंदूचं उदाहरण देत केला होता उपदेश! पाहा व्हिडीओ …

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावरील छावा सिनेमानं यशाचे नवे रेकॉर्ड केले आहेत. या चित्रपटात संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी, धर्मासाठी केलेलं बलिदान…

तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन

स्वारगेट बस स्थानकात आज बुधवार (दि.२६) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका नराधमाने २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार केल्याची घटना घडली.…

नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे…

महाशिवरात्रीनिमित्त 72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नोंदविला विक्रम

प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त 72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स…

महाशिवरात्रीला पुण्यातील ‘या’ पाच महादेवाच्या मंदिरांना अवश्य भेट द्या

महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात आनंदाने आणि उत्साहात साजरा होतो. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या…

नराधमाच्या बोलण्यात फसली अन् घात झाला; पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार !

पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटे 5.30 च्या दरम्यान एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र…