Breaking News

७० रुपयांच्या आयपीओने लिस्टिंगपूर्वीच रचला विक्रम ; पहिल्याच दिवशी ११५ टक्के नफा

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी अलॉटमेंट मिळालेले गुंतवणूकदार उद्या म्हणजेच सोमवार, 16 सप्टेंबर रोजी लिस्टिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ९ सप्टेंबर ते...

लोकसभा निवडणुकीआधी मला पंतप्रधानपदाची ऑफर, पण…; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. विरोधी पक्षातीली एका...

केंद्राच्या योजनांत उघड दुजाभाव होत असल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप ; पुणे जिल्ह्यातील एकाच तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संताप व्यक्त

केंद्र सरकारच्या वयोश्री आणि एडीप या योजना राबविताना उघड उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि...

संबंधित पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात येणार ; बघा नेमकं काय आणि का म्हणाले मुख्यमंत्री

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवगंत आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप...

कोलकातात स्फोट ; एकजण जखमी , तपास सुरु

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका बेवारस बॅगेत ठेवलेल्या स्फोटकात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या बेवारस बॅगेची तपासणी करीत असताना अचानक बॅगेतील स्फोटकांचा ब्लास्ट...

‘कौन बनेगा करोडपती 16’ च्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांनी दिला मायकल जॅक्सन सोबतच्या आठवणींना उजाळा

सप्टेंबर रोजी महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरील 'कौन बनेगा करोडपती 16' च्या सेटवर गडचिरोली मधील आदिवासी भागात आरोग्य सेवेत मोठी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये मात्र त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूक...

अरविंद केजरीवाल यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाने दिला दिलासा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन याचिकांवर निकाल दिला. अबकारी धोरण भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यमंत्री...

“मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून…”, जान्हवीचं निक्कीला ओपन चॅलेंज

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सी टास्क सुरू असतानाच आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर निक्कीने संपूर्ण घरात रडून आरडाओरडा सुरू केला. तसेच आताच्या...

जागावाटपावरून ‘मविआ’मध्ये खलबते ; मुंबईतील काही जागांसाठी तिन्ही पक्षांचा आग्रह

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांबाबतचे सूत्र ठरवण्याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये खल सुरू आहे....