Tag: kshitijmag

महायुतीला पाठिंबा देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील अशा चर्चा होत्या आणि घडलंही.. मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने…

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्यातील ठळक मुद्दे

आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा झाला. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात…

शरदचंद्र पवार वैद्यकीय मदत कक्ष ठरतोय रुग्णांसाठी आशेचा किरण; एका महिन्यात साठ रुग्णांना १३ लाखाहून अधिक रुपयांपर्यंत मदत मिळवून दिली

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून बारामती येथे सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार वैद्यकीय मदत कक्षा’च्या माध्यमातून अवघ्या एक महिन्यात साठ रुग्णांना तब्बल तेरा लाखावून अधिक रुपयांपर्यंत…

“फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा..

आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा झाला. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात…

गुढीपाडवा २०२४ : मनसेचा संकल्प काय असणार ? यंदा राज ठाकरेंची तोफ कोणत्या मुद्द्यांवर धडाडणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दादर येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. आज नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेची उत्सुकता…

गुढीपाडवा २०२४ : ३० वर्षानंतर गुढीपाडव्याला दुर्लभ संयोग, धन-धान्याने भरभराटीचा काळ

मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा सण साजरा होत आहे. या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शके १९४६ क्रोधीनाम नाव संवत्सर सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ३० वर्षांनंतर गुढीपाडव्याला ग्रहांचा एक…

यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

आजपर्यंत अनेक पंतप्रधानांनी केवळ घोषणाच दिल्या. परंतु, घोषणा देऊन गरिबी हटत नाही तर अंत:करणात तशी इच्छा असावी लागते. पर्याय नसल्याने तब्बल चाळीस वर्षे लोकांनी काँग्रेसला निवडून दिले, अशी टीका खासदार…

बाप-लेक आमनेसामने! गजानन कीर्तिकर लढवणार अमोल कीर्तिकरांविरोधात लोकसभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. कीर्तिकर हे उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स आणि चौकशीमुळे अधिक चर्चेत आहेत.…

अभिनेत्री रकुल प्रित सिंहने केली आमदार धिरज देशमुखांसाठी खास पोस्ट म्हणाली …

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री रकुल प्रित सिंगनेही धिरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या व जॅकीच्या लग्नसोहळ्यातील…

‘वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन अंगठे देण्यासही आपण तयार आहोत’ – सदाभाऊ खोत

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सभा, मेळावे आणि बैठकांचा धडाका सध्या सुरु आहे. यातच महायुतीमधील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ…