एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले
एम्प्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शनाचा हा वारसा आजच्या युवकांनी देखील जपावा. पुण्याला लाभलेला हा वारसा आहे तो आपण जपलाच पाहिजे असे मत पुण्याचे कमिशनर आणि डायरेक्ट ऑफ लॅड रेकॉर्डसचे डाॅ.…