Tag: kshitijnews

महाराष्ट्रातीलच कंपन्यांशी करार करता, मग दावोस दौरा कशासाठी? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा चांगलाच चर्चिला जात आहे. लाखो कोटींचे एमओयू आणि हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची…

वाल्मिकसदर्भात येत असलेले सीसीटीव्ही आणि तो घेत असलेल्या सुविधेसोबत अधिकाऱ्यांशी बोलणार ; धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले पहा

संतोष देशमुख खंडणीप्रकरणी वाल्मिकने दाखल केलेल्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात जामीन अर्जावरील सुनावणी यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. एसआयटीने खंडणीप्रकरणी वाल्मीकच्या जामीनाला कडाडून…

नेमकी कधी आहे षटतिला एकादशी? तारीख, वेळ आणि पूजेबद्दल जाणून घ्या

हिंदू धर्मात माघ महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. यावर्षी षटतिला एकादशी २५ जानेवारी २०२५ रोजी म्हणजेच शनिवार आहे. या दिवशी तिळाचा वापर…

कुंभमेळ्यात स्फोट ; ‘या’ दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. दररोज लाखो लोक अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. रविवारी महाकुंभ मेळ्या दरम्यान सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. विवेकानंद सेवा समिति वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण…

मोठी बातमी! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा डंका ; एका दिवसात 20 मोठे करार

दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचा महाराष्ट्राला मोठा फायदा होत असल्याचं दिसून येतयं. दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिल्झर्लंड दौऱ्यावर गेलेत. या…

दिल्ली विधानसभा निवडणूक : आप विरुद्ध भाजपा सामना रंगणार ; ‘या’ ९ मतदारसंघात होणार चुरशीची लढत

५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी भाजपा विरूद्ध आम आदमी पक्ष असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. यात दिल्लीतील नऊ मतदारसंघात तर हा संघर्ष किंचित जास्त…

सामाजिक न्यायासाठी व्यापक जनआंदोलनाची हाक !!

आज महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्यांनी भेट घेऊन मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण…

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला…

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या १२०० विद्यार्थ्यांकडून योगाचा विश्वविक्रम स्थापित ; संगीताच्या सूरबद्ध लयीवर विद्यार्थ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

पुण्यातील नावाजलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १२०० विद्यार्थ्यांनी शनिवार दि. १८ जानेवारी रोजी सुमधूर संगीताच्या तालावर एकाहून एक चित्तथरारक प्रात्यक्षिके करीत योगाचा अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित…

मातोश्रीने ‘त्या’ सापांना दूध पाजले, नितेश राणेंचा सर्वात मोठा आरोप

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशातील असल्याचे समोर आल्याने आता राज्यात संतापाची लाट उसळली. त्यावरून राजकारण तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी याच मुद्दावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य…