Tag: kshitijnews

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक

महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू झालं आहे. हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्यामुळे सरकार कोणत्या नव्या घोषणा करतंय? राज्यातील आरक्षणाचा तापलेला विषय कशा पद्धतीने मार्गी लावला…

राष्ट्रवादी काँग्रेस राजर्षी शाहू महाराजांची जयंती राज्यभर विविध उपक्रमांनी साजरी करणार – सुनिल तटकरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा वारसा जोपासत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रमांनी राज्यभर साजरी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय कला सन्मान पुरस्कार’ जाहीर, अरूणा ढेरे यांच्यासह सहा जण मानकरी

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राजारामबापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्काराकरिता डॉ. अरुणा ढेरे, डॉ. दिलीप धोंडगे, अतुल…

मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये घडतायत मोठ्या हालचाली ; उद्धव ठाकरे यांच्या मनात काय?

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या हालचाली घडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात…

चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले – अभिनेत्री छाया कदम 

‘बाई माणूस’, ‘न्यूड’, ‘गंगुबाई’, ‘लापता लेडीज’ या सर्वच चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले. त्या पूर्वी माझे जूने किंवा बुरसटलेले विचार होते. ते या चित्रपटांच्या माध्यमातून सुधारले गेले. मी…

मोठी बातमी ! काँग्रेस खासदार राहुल गांधी होणार विरोधी पक्षनेते

काँग्रेस खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीच्या एका बैठकीत यावर निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी पुन्हा…

लक्ष द्या , टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा !

टाटा समूहातील अत्यंत महत्त्वाची कंपनी असलेल्या टायटन कंपनीचा शेअर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यंदा कंपनीनं तिमाही निकालांसोबतच एका शेअरमागे ११ रुपयांचा लाभांश घोषित केला आहे. जून २७ ही लाभांशाची रेकॉर्ड…

अनाथांचे पालक व्हावे – शिरीष पटवर्धन

अशिक्षित समजल्या जाणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये तेथील मुखिया हाच सर्वांचा पालक असतो , कुटुंब प्रमुख असतो. त्याच्या मुळेच आदिवासी पाड्यांमध्ये कोणी उपेक्षित अथवा अनाथ राहत नाही. हे सुशिक्षित समाजाने समजून घ्यायला…

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोटेरीयन हेमंत मुंडके

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा 23 जून रोजी उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे गव्हर्नर नोमिनी रोटेरियन हर्ष मकोल, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन विकास संकुलकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन प्रशांत आंबेकर,…

बालगंधर्व रंगमंदिराचा ५६ वा  वर्धापनदिन : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

मी ७८ वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या. तुमच्या प्रमाणे मला देखील…