Breaking News

मोठी बातमी ! काँग्रेस खासदार राहुल गांधी होणार विरोधी पक्षनेते

काँग्रेस खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीच्या एका बैठकीत यावर निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी...

लक्ष द्या , टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा !

टाटा समूहातील अत्यंत महत्त्वाची कंपनी असलेल्या टायटन कंपनीचा शेअर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यंदा कंपनीनं तिमाही निकालांसोबतच एका शेअरमागे ११ रुपयांचा लाभांश घोषित केला आहे....

अनाथांचे पालक व्हावे – शिरीष पटवर्धन

अशिक्षित समजल्या जाणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये तेथील मुखिया हाच सर्वांचा पालक असतो , कुटुंब प्रमुख असतो. त्याच्या मुळेच आदिवासी पाड्यांमध्ये कोणी उपेक्षित अथवा अनाथ राहत नाही....

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोटेरीयन हेमंत मुंडके

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा 23 जून रोजी उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे गव्हर्नर नोमिनी रोटेरियन हर्ष मकोल, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन विकास संकुलकर,...

बालगंधर्व रंगमंदिराचा ५६ वा  वर्धापनदिन : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

मी ७८ वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात...

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य ; संसदेत मोठा गदारोळ

AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला. ओवेसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला....

सिंधुदुर्गात ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी

कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना बी बियाणे व खते विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे...

माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही फ्लेक्स, होर्डिंग्ज लावू नका ; सुप्रिया सुळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

येत्या ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा ५५ वा वाढदिवस आहे.मात्र यंदा कार्यकर्त्यांनी,...

भारत सरकारने २०२१ ला घेतलेल्या विधी व न्याय नोटरी परीक्षा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अमोल मातेले यांची सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी

मुंबई -विधी व न्याय विभाग, भारत सरकार द्वारे २०२१ साली घेण्यात आलेल्या 'नोटरी' परीक्षेचे निकाल तब्बल ३ वर्षानंतर मार्च २०२४ मध्ये जाहीर करण्यात आले आहेत....

वरळीत राजकीय चिखल, पण कितीही चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही ; आदित्य ठाकरेंचा भाजपला इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे...