Tag: kshitijnews

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत FIR दाखल !

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि ३५४…

मोठी बातमी ! रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचे मुंबईतील वरिष्ठ नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. पक्षप्रवेशानंतर बोलताना रवींद्र…

चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी — उपमुख्यमंत्री अजित पवार

यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्राने राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिले आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्य, महिलांना…

पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राच्या तळाला जाऊ शकतात, पण मणिपुरला जाऊ शकत नाहीत – उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी फक्त योजनांची नावं बदलून नामांतर केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आज केली. उद्धव ठाकरे आज धारावीत बोलताना संकल्प समाजवादी गणराज्याचा संयुक्त समाजवादी संमेलनात बोलताना…

बारामतीतील सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला खा. सुप्रिया सुळे यांनी दिली भेट

बारामती येथील देसाई इस्टेट क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. काही खेळाडूंसोबत त्यांनी यावेळी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला. रॅकेट हातात…

ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन केले असून राज्याच्या…

‘…तर आमची तुम्हाला साथ असेल’; शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंसह राज्य सरकारला शब्द

राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल. रोजगारनिर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिले. पण, मुख्यमंत्री…

पुण्यातून पुन्हा 340 किलो मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त

पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचं दिसून येत आहे. त्यातच मागील आठवड्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी…

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, प्रकरणाची गंभीर दखल, कोणालाही पाठिशी घालणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेतली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाय…

‘भागीरथी missing’ मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील विषय ‘भागीरथी missing’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सस्पेन्स, थ्रीलर…