मोठी बातमी ! ब्रिटिशकालीन कायद्यांवर ‘ल्युटन्स जमात’ शांत; पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल, दीड हजार कायदे केले रद्द
‘ल्युटन्स जमात’ आणि ‘खान मार्केट गँग’ इतक्या वर्षांपासून गप्प बसल्याचे आश्चर्य वाटते. जनहित याचिकेचे ‘ठेकेदार’ असणाऱ्या आणि वेळोवेळी न्यायालयांमध्ये जाणाऱ्यांना त्यावेळी स्वातंत्र्याची काळजी का नव्हती, असा उपरोधिक सवाल पंतप्रधान नरेंद्र…