Tag: loksabhaelection

पालघर लोकसभा : उपमुख्यमंत्री फडवीसांकडून महायुतीला पांडव अन् आघाडीला कौरवांची उपमा

डहाणू येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती भाजप महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित…

देशात चौथ्या टप्प्यात ६३.०४ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद…

पुण्यात राजकीय गोंधळ ; काँग्रेस- भाजप आमने सामने

पुण्यात काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजपचे माजी नगरसेवक…

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये 7-8 बॅगा; त्यात 500 सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पोलिसांना उचलताना नाकीनऊ येतील एवढ्या…

‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुक रणधुमाळी जोरात सुरु असून महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यात ११ मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेते, अभिनेत्री कलाकारही मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत…

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकशाही, संविधान, शिवसेनेतील बंड, राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जाणं…

परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’ हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली कारण.. ; पुण्याच्या सभेत प्रवीण तरडे कडाडले

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. या सभेत प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडेदेखील उपस्थित होते.…

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा; शरद पवार समजून घ्यायला त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील – संजय राऊत

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा आहे. तो इकडे-तिकडे लटकत फिरत आहे. त्या लटकत्या आत्म्यासोबत आमचे महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधीच जाणार नाहीत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी…

काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; मुख्यमंत्री शिंदेंची संगमनेरमध्ये जोरदार टीका

राहुल गांधी परदेशात जावून प्रधानमंत्र्यांची, आपल्या देशाची बदनामी करतात. भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे, तो पाकिस्तानची बोली बोलू…

शिर्डी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा व्हिडीओ ठरला राज्यासाठी मार्गदर्शक!

राज्यातील लोकसभा निवडणुका पाच टप्प्यांत होत आहेत. आतापर्यंत राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या आहेत. यात १३ मे व २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाने…