Breaking News

पाच वर्षात कसब्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू……-रवींद्र धंगेकर

कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तथापि तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे...

आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये होणार पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली...

मविआला मोठं यश ! भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच, महाविकास आघाडीला धाराशीव जिल्ह्यात मोठे यश आले आहे. भूम परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दोन...

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 7 दिवसांत केंद्र सरकार पडणार; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्ष यापार्श्वभूमीवर मैदानात उतरला आहे. यात अनेक ठिकाणी प्रचार सभेमधील वक्तव्य गाजत असताना दिसत आहेत. अनेक वक्तव्यांची चर्चा...

महाविकास आघाडीकडून 5 जागांवर दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक...

मुंबईतील तब्बल १,०८० एकर जमीन सरकारने फुकटात अदानींच्या घशात घातली ; आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका

एवढी वर्षे प्रयत्न करूनही त्यांना मुंबई गुजरातला जोडता आली नाही. ते मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जोरजबरदस्तीने आणि दादागिरी करून मुंबईच्या जमिनी अदानींना दिल्या...

महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला ? 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार ??

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा...

“महाविकास आघाडी म्हटलं की, त्यामध्ये कद्रूपणा करायचा नाही” ; उद्धव ठाकरेंचा नागपुरातून थेट सल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी उद्धव...

अक्षय शिंदे महात्मा होता का? त्याचं चरित्र बघून, मग नालायकासारखी बाजू घ्या – नितेश राणे

दोन दिवसांपूर्वी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण रंगलं आहे. “अक्षय शिंदेने पोलिसांवर...

काँग्रेस नेत्यांचा मुख्यमंत्री पदावरून सावध पवित्रा

महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरून सावध पवित्रा घेतला आहे. नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष होतील, असा...