Tag: malvan

शिवप्रेमींनी मालवणमध्ये आणला शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा, प्रशासनाने घेतला असा निर्णय

सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. त्या घटनेनंतर राज्यात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाविकास आघाडीने आंदोलन सुरु केले…

मालवणमध्ये उद्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जनसंताप मोर्चा !

मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुर्णाकृतीपुतळा सोमवारी कोसळला. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोईप, वडाचापाट, नांदोस गावात विकास कामांची खैरात

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कट्टा, पोईप, वडाचापाट,नांदोस या गावात विकास कामांची खैरात केली असून या कामांची भूमिपुजने व उदघाटने गुरुवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.संबंधित गावातील…

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ८ कोटी ५४ लाख ५५ हजार…

मठ कुडाळ पणदूर हुमरमळा घोटगे रा. मा. १७९ रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रु…

बीएसएनएल टॉवर मंजूरीसाठी खा. विनायक राऊत यांनी घेतलेले परिश्रम जनतेला ठाऊक- आ. वैभव नाईक

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथे बीएसएनएलचा 4G मोबाईल टॉवर मंजूर झाला असून आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून टॉवरचे भूमिपूजन करण्यात आले. हा टॉवर…