ठाणे महापालिकेचा तो मराठी भाषेबाबतचा जीआर वादात, मनसे आक्रमक, अविनाश जाधव यांचा थेट इशारा
आज मराठी भाषा दिन आहे, आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एक जीआर काढला आहे. त्यात मराठीतून ज्यांनी पद्युत्तर…