Tag: mns

“टोलच्या आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर…”, टोलमाफीनंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.…

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली ; आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या झाली आहे. मुंबईतील मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची…

“शरद पवार नास्तिकच… ;” राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. गोरेगावच्या नेस्को स्टेडिअममध्ये हा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आरएसएसबद्दल केल्या भावना व्यक्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेनं ९९ वर्ष पूर्ण केली असून, हे शंभरावं वर्ष सुरू आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरएसएसबद्दचं आतापर्यंतच्या कार्याबद्दल कौतुक केले. ‘आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा…

“दसऱ्याच्या निमित्ताने दोन शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी बोलतोय…”; राज ठाकरे यांनी राजकारणावर साधला निशाणा

विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टवरून संवाद साधला आहे. “दसऱ्याच्या निमित्ताने दोन शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी बोलतोय… पण खरं तरी ही निवडणूक या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांनी…

सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये मनसेची जंबो कार्यकारणी जाहीर..

येणारी विधानसभा निवडणूक मनसे ताकतीने लढवणार आहे त्यासाठी सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षाने जोरदार बांधणी चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार सांगली महापालिका क्षेत्रातील पक्षाची पुनर्बांधणी…

“आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला, पण भारताने…” राज ठाकरे गहिवरले

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. ते 86 वर्षांचे…

मानखुर्दमधील वादळी पावसामध्ये पडलेले झाड मनसेच्या पाठपुराव्यामुळे झाले पुनर्जिवीत

मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड मधील वादळी पावसामध्ये पडलेले झाड मनसेमुळे पुनर्जिवीत झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडलेल्या झाडाकडे प्रशासनाने लक्ष दिले नसून लोकांनी मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांच्या…

साहित्यिकांनो राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आवाहन

दिल्ली येथे होत असलेल्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.७) सकाळी झाले. यावेळी, ‘‘आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. त्यामध्ये चॅनलवाल्यांकडून…

मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?:मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

मराठी माणसासाठी आणि भाषेसाठी लढणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता. याची आठवण ठेवून ज्यावेळी मराठीला अभिजात…