Tag: Mock drill across the country tomorrow; What will the blackout be like? What precautions will you take?

देशभरात उद्या मॉक ड्रिल; ब्लॅकआऊट कसा असेल? काय काळजी घ्याल?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. भारत पाक सीमेवर युद्धाचे ढग जमा झालेले असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उद्या बुधवारी (7 मे) देशभरातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल…