Tag: mumbai

आजच्या मुहूर्तावर मुंबईतील प्रति पंढरपुरात घ्या विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठलभक्तांचा महापूर आलेला दिसून येत आहे. सर्व मंदिरात एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आणि भजन सुरू आहेत. मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आषाढी एकादशी म्हटलं की…

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन – अजित पवार

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून आज माझ्या सर्व मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत श्री सिध्दीविनायकाचे दर्शन…

पुण्यातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत घडला BMW चा हिट अँड रनचा प्रकार; पहा आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलंय यात

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघाताची देशभरात चर्चा असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली आणि त्या दोघांना…

मुंबईत 63 तासांच्या ‘मेगाब्लॉक’ला विरोध ; राष्ट्रवादीचं ऍड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे उपनगरीय मार्गावरील 930 फेऱ्या रद्द होणार असल्याने 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने ब्लॉक मागे घ्यावा,…

मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा…

मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार…

कोस्टल रोडच्या टनेलचा गळतीचा व्हिडिओ व्हायरल ; मुख्यमंत्री शिंदे यांनी कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!

मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. या घटनेची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने…

मोठी बातमी ! ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. सोमवारी(दि.27) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करुन प्रसिद्ध ताज हॉटेल…

मुंबईतील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्सचे ऑडिट करण्यात यावे ; ॲड.अमोल मातेले यांची मागणी

हिट अँड रन प्रकरणामुळे महानगरांमधील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्समध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनधिकृत जागांवर बांधण्यात आलेले अनेक…

राज्यात आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा ; जाणून घ्या कुठे किती मतदान

आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील 13 मतदारसंघासह मुंबईतील ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.…

अभिनेता कार्तिक आर्यनवर कोसळला दुःखाचा डोंगर ; घाटकोपरच्या दुर्घटनेत गमावल्या कुटुंबातील व्यक्ती !

मुंबई घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून दोन दिवस झाले आहेत. यात कार्तिकच्या आईची बहीण, अर्थात अभिनेत्याची मावशी आणि काका यांचे निधन झाले. एअर ट्रॅफिक कंट्रोलचे निवृत्त अधिकारी मनोज चन्सोरिया आणि त्यांची पत्नी…