Breaking News

‘त्या’ प्रकरणी संबंधित विकासक आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा ; ऍड.अमोल मातेले यांची मागणी

इमारत बांधकाम दरम्यान कामगाराचा मृत्यू झाला. विकासक -ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान मजुर बापलेकांचा सुरक्षा अभावी मृत्यू झाला. सदर विकासक व ठेकेदारावर गुन्हा दाखल होणे...

खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करा ; खासदार सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा...

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम ;परंतु या सगळयांना चारीमुंड्या चीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल – सुनिल तटकरे

फळे धरलेल्या झाडावरच दगड जास्त मारले जातात. विरोधकांना आज सर्वाधिक भीती अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाटत असल्याने त्यांच्या बदनामीची मोहीम विरोधकांकडून राबवली जातेय परंतु या सगळयांना चारीमुंड्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू ;अहमदनगर जिल्हयातून रणशिंग फुंकणार

एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र' हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम...

अल्पसंख्याक, दलित, आदिवासी हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले हेच माझ्या कामाचे फलित – सुनिल तटकरे

धार्मिक ध्रुवीकरण करत यावेळी निवडणूका लढल्या गेल्या आणि त्याचा अनुभव देशाने घेतला. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे...

विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू ; अजित पवारांकडून कारवाईचे निर्देश

आज पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील दापोडी येथे सकाळी 7 वाजेच्या सुमारास विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, मयतांच्या...

मला जातपात नाही… माझा एकच संग्रह आहे आणि तो म्हणजे माझा लोकसंग्रह – सुनिल तटकरे

मला जातपात नाही… माझा एकच संग्रह आहे आणि तो म्हणजे माझा लोकसंग्रह… मी जमीनीवर पाय ठेवून काम करणे याला जास्त महत्व देतो अशा शब्दात राष्ट्रवादी...

“मग यांच्यामध्ये बसून तुम्हाला सांगू का?” ; उद्धव ठाकरे म्हणाले पवार , चव्हाण खळखळून हसले ; पहा नेमके काय घडले

आज महाविकास आघाडीच्यावतीने जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक ही...

मी आपले आभार नाही तर सगळ्यांचे ‘ऋण’ व्यक्त करायला आलोय – सुनिल तटकरे

मी आपले आभार नाही तर सगळ्यांचे 'ऋण' व्यक्त करायला आलो आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. रायगड...

निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला जागा दाखवली – जितेंद्र आव्हाड

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. निरेटिव्ह आम्ही सेट नाही करत लोक सेट करत असतात असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...