Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी कंबर कसली ;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा नगरपासून सुरू होणार…

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. 'एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र' हे घोषवाक्य घेत प्रदेशाध्यक्ष...

हे साधे फेरीवाले हटवू शकत नाही कंपन्या काय हटवणार; मनसे आमदार राजू पाटील यांची सरकारवर सडेतोड टीका

डोंबिवलीतील इंडो अमाईन कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर सडेताेड टीका केली आहे. हे साधे फेरीवाले हटवू शकत नाहीत. कंपन्या हटवू...

शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा;हा विचार पक्ष कदापी सोडणार नाही – अजित पवार

शिव - शाहू - फुले - आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही त्यामुळे हा विचार...

यशवंतराव चव्हाण सेंटरचे कर्तृत्ववान महिलांना देण्यात येणारे ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात देण्यात येणाऱ्या सन्मान पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून माजी खासदार पद्मश्री अनु...

बारामती आणि इतर जागांवर झालेला पराभव आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून लोकशाहीमध्ये जनमताचा आदर आम्ही करत आहोत – उमेश पाटील

आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला असून त्याबद्दल अभिनंदन करतानाच दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार या निवडून येतील...

हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला दिलेले आहे. आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत तत्पर राहिन – सुनिल तटकरे

आपले बहुमूल्य मत देऊन मला विजयी करणाऱ्या ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींचा ऋणी असून हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला...

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न...

मुंबईत धगधगली विजयाची मशाल ; दिल्लीत घुमणार सावंत, देसाई, संजय दिना पाटील यांचा आवाज

लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे. मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागेवर महायुतीचा...

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : मतमोजणी आधीच निकाल लागला; ‘ही’ जागा भाजपने जिंकली

जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात...

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : महायुती की महाविकास आघाडी ? कोण कुठे आघाडीवर?

जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात...