Tag: ncpspeak

“दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे” ; खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

“दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे” असा विश्वास पुणे येथील भुकूम येथील दौऱ्यांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…

यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर ; ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सहा ऑक्टोबर रोजी एका ज्येष्ठ नागरिक संघाचाही होणार सन्मान खा. सुळेंची घोषणा

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ‘‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार’ घोषित करण्यात आले. पाच ज्येष्ठ नागरिक आणि एका…

‘मागितले असते तर सर्व काही दिले असते’, सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासह विविध मुद्यांवर खलबतं सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे…

शरद पवारांच्या त्या विधानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर ; पहा नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. तर एका जागेवर तीनही पक्षांनी दावेदारी केल्याने त्याठिकाणी चर्चेअंती निर्णय होणार आहे. पण श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी पुढचा आमदार ठाकरे गटाचाच राहिल…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जोरदार टीका

आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट…

घाटकोपर (पश्चिम) मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा ; ॲड. अमोल मातेले यांनी पक्षाकडे मागितली उमेदवारी

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने विजयाची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे तरूण नेतृत्व, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी पक्षाकडे अर्ज दाखल…

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबईच्या वतीने दि १ सप्टेंबर रोजी रात्री घाटकोपर पश्चिम, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.…

रक्षाबंधन २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी सोशल मीडियावरून दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात.अनेकांनी…

विधानसभा निवडणूक : ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप

भाजप आणि महायुतीमधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घ्यायला पाहिजे होत्या, मात्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि निवडणुका लांबणीवर गेल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

आय.आय. एम. मुंबईच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन; जाणून घ्या काय आहे प्रकरण

देशभरात अतिशय प्रतिष्ठित मानली जाणारी भारतीय व्यवस्थापन संस्था- मुंबईच्या डायरेक्टर पदावर असलेल्या मनोजकुमार तिवारी यांच्यावर याच संस्थेत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करीत केंद्रीय व्हिजिलन्स, सीएजी तसेच राष्ट्रपतींकडे तक्रार…