Breaking News

राष्ट्रवादीची ‘जनसन्मान यात्रा’ उद्यापासून नाशिक, अहिल्यानगरमध्ये;आमदार शिवाजीराव गर्जे यांची माहिती…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची जनसन्मान यात्रा नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हयात दिनांक २८,२९ जुलै रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रदेश कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद;महिन्याभरात १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या २०२४ - २५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यातल्या...

“सुरक्षित ठिकाणी जा, मागे राहण्याचे धाडस करू नका” ; सांगलीतील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढ झाल्याने माजी पालकमंत्री जयंत पाटील यांचे नागरिकांना आवाहन

सांगली जिल्ह्य़ातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना सावध राहण्याचे आहे आणि काळजी घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्य़ाचे माजी...

अर्थसंकल्पात एकच दोष…. महाराष्ट्र रोष…….महाराष्ट्र रोष…! ; अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं मुंबईमध्ये आंदोलन

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प देशाचा होता.पण महाराष्ट्रा देशात आहे. कि देशाबाहेर आहे.असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी...

निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक – खा. सुप्रिया सुळे

निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली...

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच दिवशी वाढदिवस! पवार-फडणवीसांनी एकमेकांना कशा दिल्या शुभेच्छा?

गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्याच्या राजकारणा भूकंप झाला अन् महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले. राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये देवेंद्र...

शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार ; अमित शाह यांचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केली. विरोधक भ्रष्टाचाराबद्दल...

राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार काँग्रेसच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा

एकीकडे महाराष्ट्राचा बेरोजगार निर्देशांक ७.४% टक्के इतका असून बेरोजगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. तर राज्यात साडेसात लाख सरकारी पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील...

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी...

बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध उपाययोजनांची गरज ; खासदार सुप्रिया सुळे यांची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर सर्वच दुभाजकांची ऊंची वाढविण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरुन उडी मारून ते...