देवेंद्र फडणवीसांची अवस्था म्हणजे, “मला नाही अब्रू आणि…”; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी टोलेबाजीही केली. देशात आता करोना नाही...