Breaking News

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२३ जाहीर; खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले असून कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २१ जानेवारी...

विकेंडच्या वारमध्ये अंकिता-सुशांतच्या नात्यावरून अंकिताचे पती काय म्हणाले पहा

‘बिग बॉस 17’च्या घरात वीकेंड का वार एपिसोडमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने विकीची चांगलीच शाळा घेतली. नॅशनल टेलिव्हिजनवर तुझी आई अंकिताला बरंवाईट बोलत असताना तू तिची...

भेटीगाठी आणि कोट्यावधींचे करार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दावोसमधून महत्वपूर्ण पोस्ट

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद होत आहे. यासाठी भारताकडून महत्वाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं शिष्टमंडळही दावोसमध्ये पोहोचलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ...

केंद्रशासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजना, यंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण, अनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ...

शरद मोहोळ हत्या प्रकरणी गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील कुख्या गुंड, गँगस्टर शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पनवेल...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ॲड.अमोल मातेले यांची नियुक्ती

राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ऍड. अमोल मातेले यांची नियुक्ती करण्यात...

महानगरपालिकांनी मल्टीप्लेक्स उभारावेत, नाट्यगृहातही मराठी चित्रपट दाखवावेत – मेघराज राजेभोसले

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या निर्मितीत मोठी भर पडत असून मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यास अडचण येते हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांनी आपापल्या शहरात नाट्यगृहांप्रमाणेच...

कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपमधील अनेकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ;अजित पवार यांनी केले स्वागत..

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपा पक्षातील अनेक मान्यवरांनी बुधवारी देवगिरी...

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करियर मार्गदर्शन सुरू करण्याचा प्रयत्न करणार ; खासदार सुप्रिया सुळे यांचे युवकांना आश्वासन

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आगामी काळात करिअर मार्गदर्शन सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या धर्तीवर या मुलांसाठीही एखादी फेलोशिप सुरू करता...

अभिनेते प्रसाद ओक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

१ जानेवारी २०२४ रोजी अभिनेते प्रसाद ओक यांनी इंस्टाग्रामवर नव्या घराचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या व्हिडीओतून प्रसादने नव्या घराची पहिली...