Breaking News

पुणेकरांना अनुभवता येणार फ्रान्सच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा`रोझेओ’ (RoZéO) हा चित्तथरारक एअर शो !

दी फ्रेंच इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, अलायन्स फ्राँसेज नेटवर्कच्या साथीने पुणेकरांसाठी एक चित्तथरारक अनुभव देणारा 'rozeo' (रोझेओ) हवाई शो घेऊन आले आहेत. विशेष म्हणजे फ्रेंच संस्कृतीची...

झारखंडमध्ये भाजपाची ६६ जणांची पहिली यादी जाहीर ; ‘या’ नेत्यांना दिली उमेदवारी

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांच्या दिल्लीत बैठका सुरु आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप...

‘आभाळमाया’,’वादळवाट’चे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

आभाळमाया, वादळवाट यांसारख्या मालिकांच्या शीर्षकगीतांना आकार देणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक...

सलमान खान याला वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलीम खान यांना बिश्नोई महासभेचा करारा जबाब

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई गँगने हत्या केल्यानंतर सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खान याला विविध मार्गाने धमक्या...

दिवाळीच्या कामात पार्लरसाठी वेळच नाही? मग घरच्या घरी १० मिनिटांत मिळवा फेशिअल ग्लो

प्रत्येक स्त्रीला तिची त्वचा नेहमीच सुंदर दिसावी असे वाटते. पार्लरच्या उपायांपेक्षा घरगुती उपचारांमुळे त्वचा अधिक चमकदार होऊ शकते. दिवाळीच्या खास प्रसंगी सर्व महिलांना चेहऱ्यावर चमक...

अभिनेते अतुल परचुरेंच्या निधनानं नरेंद्र मोदीही हळहळले, पत्र पाठवून केलं कुटुंबाचं सांत्वन

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधाननं अवघी मराठी सिनेइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत शोक व्यक्त केला. अनेक राजकीय...

जांभवडे गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम ; भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील जाभंवडे गावामधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव...

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार ; याह्या सिनवारला ‘कसाई’ का म्हटलं जायचं ?? नक्की कोण होता तो ??

अनेक दिवसांपासून इस्रायलमधील हमासचे हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गाझा पट्टीत केलेल्या हवाई कारवाया या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे...

इंडियन आयडॉल 15: स्नेहा शंकरची निवड-नेपोटिझम की अस्सल प्रतिभा?

भारताचा अत्यंत लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल आपला 15 वा सीझन घेऊन, देशातले अनोखे आवाज घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परत येत आहे. ऑडिशनमध्ये असामान्य...

मुलींना आश्रमात बंदी बनविण्याच्या प्रकरणात सदगुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

‘सद्गुरू’ जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या कोइम्बतूर आश्रमात दोन बहि‍णींना बळजबरीने डांबून ठेवल्याबद्दल त्यांच्या वडिलांनी हेबियस कॉर्पस याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर...