Breaking News

उद्योगपती रतन टाटा यांचं निधन : पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक दिगज्जांनी वाहिली श्रद्धांजली !

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी...

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी...

माढ्यात प्रचाराचा भलताच ट्रेंड ; तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी नामी शक्कल!

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवार आपल्या प्रचारासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. काही ठिकाणी नामी शक्कलही लढवली जात आहे. माढा मतदार संघातही...

समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा – कालीपुत्र श्री कालीचरण महाराज

समस्त हिंदू समाजातील रुजलेला जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद दूर व्हावा. तसेच भारत पुन्हा एकदा चक्रवादी सम्राट आणि 'सोने की चिडिया" व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील...

रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईच्या रुग्णालयात सुरुये उपचार

ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. रतन टाटा यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात...

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने...

“जम्मू-काश्मीरमध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे” ; पंतप्रधानांनी केला मोठा दावा

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर भव्य जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात...

हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, संजय राऊतांनी केली मोठी भविष्यवाणी, म्हणाले “मला खात्री आहे की…”

हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर...

हरियाणामध्ये भाजपची आघाडी ; आरएसएसने खेळ बदलला ?

हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे...

‘बिग बॉस मराठी 5’ विजेता सूरज चव्हाण आणि गायक अभिजीत सावंतने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन नुकताच संपुष्टात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. तर गायक अभिजीत सावंत फर्स्ट रनर...