Tag: news

आय.आय. एम. मुंबईच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन; जाणून घ्या काय आहे प्रकरण

देशभरात अतिशय प्रतिष्ठित मानली जाणारी भारतीय व्यवस्थापन संस्था- मुंबईच्या डायरेक्टर पदावर असलेल्या मनोजकुमार तिवारी यांच्यावर याच संस्थेत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करीत केंद्रीय व्हिजिलन्स, सीएजी तसेच राष्ट्रपतींकडे तक्रार…

“कोणाला तिकीट द्यायचे आहे ते द्या पण त्याची घोषणा लवकर करा”, सुप्रिया सुळेंचं थेट मविआला आवाहन

महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना भाऊ-बहिणीचं नातं समजलंच नाही.…

“माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना..” ; मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील माहेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले. त्याठिकाणी प्रवेशद्वारावरील अस्वच्छता पाहून अजित पवार यांनी मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं आहे. अजित पवार हे कालपासून १५ ऑगस्ट आणि जनसन्मान…

स्वातंत्र्य दिन विशेष : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तीन रंगांची आकर्षक सजावट

आज देशभर स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा होताना दिसत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आशताच आज करोडो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाचं मंदिर देखील तिरंग्यानं…

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही – खा. सुळे

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा त्यांनी…

स्वातंत्र्यदिनी इंदू साकारणार ‘भारतमाता’ ; पाहा ‘इंद्रायणी’, दररोज, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर

15 ऑगस्टला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. भारताच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा असणारा हा दिवस ‘कलर्स मराठी’वरील ‘इंद्रायणी’ या मालिकेतही जल्लोषात साजरा केला जाणार आहे. प्रेक्षकांची लाडकी इंदू भारतमातेच्या…

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातून ताब्यात घेतलेले ‘ते तीन तरुण नक्की कोण?

पुणे पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तीन जणांना ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या तीन संशयित तरुणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर या…

“नवी उभारी, उंच भरारी”; ‘कलर्स मराठी’चा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणून ओळखली जाणारी ‘कलर्स मराठी’ वाहिनी आता उंच झेप घेत आहे. रंगात रंग लय भारी… म्हणत कलर्स मराठी आता “नवी उभारी, उंच भरारी” घेणार आहे. महाराष्ट्राचं मूळ,…

स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी डोडा येथे तुफान धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन शहीद, ४ दहशतवाद्यांचा खात्मा

देशभरात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असून घरोघरी तिरंगा डौलाने फडकत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्याच दिवशी जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. दहशतवाद्याशी लढताना…

तुम्ही असा प्रश्न कसा विचारु शकता? ; नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पहायला मिळाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पहायला मिळाले. यासाठी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं निमित्त ठरलं. अजित पवार घरवापसी करणार का? असा प्रश्न एका पत्रकारानं…