Tag: news

बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध उपाययोजनांची गरज ; खासदार सुप्रिया सुळे यांची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर सर्वच दुभाजकांची ऊंची वाढविण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरुन उडी मारून ते ओलंडतात. याशिवाय नियंत्रण सुटल्याने अथवा…

सुपरस्टार सिंगर 3 मध्ये कुमार सानूला त्याने एका दिवसात 28 गाणी रेकॉर्ड केल्याचा काळ आठवला

या रविवारी, रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 मध्ये मेलडी किंग कुमार सानूचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘नमस्ते 90s’ या विशेष भागात आपल्या एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेसमधून…

पाकिस्तान क्रिकेटमधील व्हिडीओ व्हायरल ; शाहीन आफ्रिदीवर कारवाई होणार?

पाकिस्तान क्रिकेटमधील एका व्हिडिओने सध्या खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलमान बट्टने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. टी20 वर्ल्ड कप दरम्यानचा हा व्हिडिओ असून पाकिस्तान…

‘संसदेच्या अधिवेशनात आम्ही…’ मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींची PM मोदींना खास अपील

मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मेईतेई आणि कुकी समाजात हिंसाचार भडकला आहे. यावरुन काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मणिपूरचा…

‘बाबू’च्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण ; टायटल सॉन्ग लाँच सोहळा दिमाखात संपन्न

मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून अंकित मोहन, नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.…

‘विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधकांवर घणाघात केला. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. पण या बैठकीवर महाविकास आघाडीकडून बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे…

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन – अजित पवार

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून आज माझ्या सर्व मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत श्री सिध्दीविनायकाचे दर्शन…

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का ; माजी उपमहापौर राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी…

कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओने कामागारांसोबत काम करत घालून दिला नवा आदर्श

एका कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ आपल्या कंपनीच्या कामागारांसोबत स्वतः साईटवर जाऊन काम करतो आणि आपण सगळे समान आहोत हा आदर्श घालून देतो, हे दृश्य तसं दुर्मिळच. पण ‘सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड’चे…

अनंत-राधिका संगीत सोहळा : धोनी आणि साक्षीची ‘संगीत समारंभा’ला हजेरी

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव म्हणजेच अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी होत आहे. अनंत अंबानी आणि राधिक राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला आतापासून सुरुवात झाली आहे.…